सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे
समानार्थी : संचय, संभार, साठवण, साठा
अर्थ : एखादी वस्तू इत्यादींचा संचय.
उदाहरणे : त्याच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे.
समानार्थी : साठा
किसी वस्तु आदि का जमाव या एक साथ एकत्रित वस्तुएँ जो एक इकाई के रूप में हों।
Several things grouped together or considered as a whole.
स्थापित करा
संग्रह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangrah samanarthi shabd in Marathi.